शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मतेच्या ‘सरदारा’ला मानवंदना देण्यासाठी जमले साऱे़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 21:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्यावतीने      शहरातील विविध मार्गावरुन एकता रॅली काढून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्यावतीने      शहरातील विविध मार्गावरुन एकता रॅली काढून एकात्मतेचे प्रतिक असलेले सरदार वल्लभाई पटेल यांना मानवंदना देण्यात आली़ रॅलीतील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतल़े रॅलीत जिल्हाभरातून हजारो लोकांचा सहभाग होता़         शहरातील गिरीविहार येथील सरदार पटेल चौकातून रॅलीला प्रारंभ करण्यात आला़ तत्पूर्वी अखिल भारतीय गुजर्र समाजाचे अध्यक्ष दिपक पाटील, एनटीव्हीएसचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, हिरा उद्योग समुहाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, कमलताई पाटील, माजी उपनगराध्यक्षा शोभा मोरे, नगरसेविका ज्योती पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पृथ्वीराज रघुवंशी, सुमनबेन पाटील यांच्याहस्ते रॅलीला हिरवी ङोंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला़ उड्डाणपुल, गांधी पुतळा मार्गाने हुतात्मा चौकात एकता रॅलीचे विसजर्न करण्यात आल़े रॅलीत सरदार पटेल यांचा जीवनपट दर्शवणारे प्रदर्शन, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे लेझीम व झांज पथक लक्ष्यवेधी ठरल़े एकसुर एक तालात युवतींने खेळल्या गेलेल्या लेङिाममुळे रॅलीत चैतन्य निर्माण झाले होत़े रॅलीत  जिल्हा भरातील युवक, युवती, महिला व पुरुष सहभागी झाले होत़े त्यांच्याकडून विविध वेषभूषांसह जनजागृतीपर फलक लावून स्वच्छतेचा जागर करण्यात आला़ लहान लोणखेडा येथील श्रीराम कॉलनी नवयुवक मंडळांकडून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनपटाची छायाचित्रांच्या स्वरुपात मांडणी करण्यात आल होती़ पातोंडा येथील जय बजरंग नवयुवक व नवयुवती मंडळ आणि पातोंडा ग्रामस्थ यांनी रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांना वृक्षांचे वाटप केल़े शिस्तबद्ध अशा या एकता रॅलीत व्हीएसजीजीएमच्या स्वंयसेवकांनी वाहतूक सुरळीत ठेवत पाणी व सहभागींना विविध पदार्थाचे स्वच्छता राखत वाटप केल़े हुतात्मा उद्यानात रॅलीचा समारोप करण्यात आल्यानंतर याठिकाणी व्याख्यान व रक्तदान शिबिर घेण्यात आल़े रॅली दरम्यान किंवा रॅलीनंतर कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडी किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर वाहतूक शाखा व शहर पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़