शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

पत्नी हयात असताना दुसरीसोबत विवाह करणा:या पतीविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पहिली पत्नी हयात असताना दुस:या महिलेसोबत विवाह करणा:या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पहिली पत्नी हयात असताना दुस:या महिलेसोबत विवाह करणा:या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  दक्षा राजेशकुमार अग्रवाल यांचा विवाह राजेशकुमार रतिलाल अग्रवाल यांच्यासोबत झाला होता़ दरम्यान राजेशकुमार याने रिना मनीष पटेल या महिलेसोबत विवाह करुन घेतला होता़ दुसरे विवाह करुनही  राजेशकुमारसह सासू सरोज अग्रवाल, सासरे रतीलाल ग्यारसीलाल अग्रवाल व राजेश याची दुसरी पत्नी रिना मनिष पटेल सर्व रा़ अविधा ता़ झगडिया जि़ भरुच (गुजरात) यांनी फेब्रुवारी 2019 पूर्वी विवाहत हुंडा कमी दिला म्हणून दक्षा यांचा छळ केला होता़ ही बाब दक्षा यांनी चिंचपाडा येथे कळवली होती़ त्यांच्या फिर्यादीवरुन पतीसह तिघांविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े