शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
3
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
4
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
5
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
6
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
7
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
8
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
9
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
10
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
11
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
12
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
13
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
14
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
15
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
16
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
17
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
18
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
19
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
20
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कापड दुकान खरेदीसाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा सासरच्यांनी छळ केल्याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कापड दुकान खरेदीसाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा सासरच्यांनी छळ केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल आह़े आठ वर्षापासून हा प्रकार सुरु होता़ शहरातील माहेर असलेल्या  इकरा जुबेर शेख यांचा पती जुबेर अब्दुल रहेमान शेख, खालेदा अब्दुल रेहमान शेख, इलियास अब्दुल रहेमान शेख, उमेज अब्दुल मतीन सर्व रा़ खंडवा यांच्याकडून आठ वर्षापासून छळ सुरु होता़ दरम्यान चौघांनी          त्यांचे दागिने काढून घेत शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ 5 एप्रिलर्पयत सुरु असलेल्या प्रकाराला कंटाळून विवाहिता इकरा ह्या माहेरी आल्या होत्या़ 30 जून रोजी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती जुबेर, सासू खालेदा, दीर इलियास, उमेज यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सैंदाणे करत आहेत़ पाचोरा येथे विवाहितेचा छळ पाचारो जि़ जळगाव येथील सासर आणि नंदुरबार शहरातील हुडको कॉलनीतील माहेर असलेल्या दिप्ती योगेश पाटील यांचा पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून छळ सुरु होता़ वेळोवेळी चारित्र्यावर संशय घेत शारिरिक व मानसिक छळ करण्यात आला़ 15 ऑगस्ट 2018 पासून हा प्रकार सुरु होता़ विवाहिता माहेरी आल्यानंतरही हा प्रकार सुरु होता़ याप्रकरणी दिप्ती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती योगेश विठ्ठल पाटील, सासू रमाबाई विठ्ठल पाटील, दीर दिपक विठ्ठल पाटील व प्रशांत विठ्ठल पाटील यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गावीत करत आहेत़