शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

20 लाखासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माहेरुन 20 लाख रुपये आणावेत यासाठी नंदुरबारचे माहेर असलेल्या विवाहितेचा पुण्यातील सासरी छळ करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माहेरुन 20 लाख रुपये आणावेत यासाठी नंदुरबारचे माहेर असलेल्या विवाहितेचा पुण्यातील सासरी छळ करण्यात आला़ डिसेंबर 2015 ते जानेवारी 2019 र्पयत हा प्रकार सुरु होता़ नळवा रोडवरील खंडेराव पार्क येथील माहेर असलेल्या पूजा हर्षद साकरीया यांचा विवाह हर्षद रामलाल साकरीया रा़ भाग्योदय बिल्डींग, विठ्ठलवाडी, पुणे याच्यासोबत झाला होता़ विवाहानंतर पती हर्षद याच्यासह त्याच्या कुटूंबियांनी पूजा यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती़ लगAाच्या वेळी माहेरुन कोणतीही मोठी भेटवस्तू आणली नाही, तसेच पती हर्षद यास अल्युमिनिअमचा सेक्शनचा कारखाना काढावयाचा असल्याने पूजा यांनी वडिलांकडून 20 लाख रुपये आणावेत यासाठी वेळोवेळी छळ सुरु केला होता़ दरम्यान विवाहिता माहेरी आली असता, पती हर्षद याच्यासह कुटूंबातील 9 जणांनी येथे येऊन 20 लाख रुपये दिल्यावर नांदवण्यास घेऊन जाऊ अशी धमकी विवाहितेच्या आई-वडीलांना दिली होती़ याप्रकरणी पूजा हर्षद साकरीया यांनी बुधवारी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती हर्षद, सासू ललिता रामलाल साकरीया, सुंदरबाई मूलाजी साकरीया, नणंद कोमल रामलाल साकरीया, हेमंत दिलीप दरलेशा, अक्षता हेमंत दरलेशा, सुनिता चुनीलाल दरलेशा, चुनीलाल शिवलाल दरलेशा, राजेंद्रकुमार शिवलाल दरलेशा, संगिता राजेंद्रकुमार दरलेशा सर्व रा़ पुणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संगीता बविस्कर करत आहेत़