शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माहेरुन फ्लॅट घेण्यासाठी सात लाख रुपये आणावेत यासाठी शहरातील रहिवासी असलेल्या पतीने पत्नीचा छळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माहेरुन फ्लॅट घेण्यासाठी सात लाख रुपये आणावेत यासाठी शहरातील रहिवासी असलेल्या पतीने पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला आह़े 2010 ते जानेवारी 2019 दरम्यान हा प्रकार घडला़  मिना सुरेश साळवे रा़ हाट दरवाजा, बाहेरपुरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती सुरेश शामराव साळवे रा़ राजेंद्र नगर याने 2010 ते 2019 यादरम्यान फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन सात लाख रुपये आणावेत यासाठी छळ केला होता़ दरम्यान सुरेश साळवे याच्या पहिल्या पत्नीचे त्याच्याविरोधात न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला होता़ या खटल्यास मीनाबाई साळवे यांचे नाव आह़े मीनाबाई यांच्या नावे संपत्ती असल्याने तसेच त्यांच्या मुलांना नोकरी लागली या कारणांतून वेळावेळी छळ केला होता़ याप्रकरणी यापूर्वी मीनाबाई यांनी पोलीसात तक्रार दिली होती़ या तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर शहर पोलीसांनी फिर्याद दाखल करुन घेतली़ यानुसार सुरेश शामराव साळवे याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत़ शहादाशहादा येथील माहेर आणि साक्री येथील सासर असलेल्या हर्षदा दिनेश साळूंखे यांचा माहेरुन तीन लाख रुपये आणावेत यासाठी सासरच्यांकडून छळ करण्यात आला़ याप्रकरणी विवाहिता हर्षदा यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती दिनेश, सासरे बापूराव रामभाऊ साळूंखे, सासू त्रिवेणी बापूराव साळूंखे, सुषमा सागर अहिरे सर्व रा़ साक्री, महेश बापूराव साळूंखे व अर्चना महेश साळूंखे  दोघे रा़ नाशिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल येलवे करत आहेत़