शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मंदाणेजवळील अपघातात दोघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 18:15 IST

दुचाकी व अज्ञात वाहनात झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी

ऑनलाईन लोकमतमंदाणे,जि.नंदुरबार, दि.25 - शहादा तालुक्यातील मंदाणे गावाजवळ अज्ञात वाहनाने समोरून येणा:या दुचाकीला मंगळवारी सकाळी 10.30 वाजता दिलेल्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आह़े  बांधकामाचा ठेका घेणारे सुभाष चव्हाण रा़ बंधारा (म़प्र) हे  सकाळी शहाद्याकडून मंदाणे गावाकडे जात होत़े त्यांच्यासोबत रमेश तिरसिंग पावरा रा़खरगोन व दानी खर्डे रा़ राखखेडी (म़प्र) हे दोघे होत़े मंदाणे गावाजवळ आल्यावर त्यांच्या एमपी 46-एम- 7162 या दुचाकीला अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली़ या अपघातात रमेश पावरा हे लांबवर फेकले गेले. तर सुभाष चव्हाण आणि दानी खर्डे हे दोघे जागीच ठार झाल़े अपघाताची माहिती असलोद व मंदाणे गावात मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ जखमी  रमेश पावरा याच्या माहितीनंतर दोघा मयतांची ओळख पटली होती़ दोघांचे मृतदेह खाजगी वाहनात टाकून मंदाणे येथे पाठवण्यात आल़े तर जखमी रमेश पावरा यास मंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आह़े