शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय असलेला माणूस कधीच अपयशी होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जिथे मानवता असते तेथे जात पात पाहिली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून आपणास ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जिथे मानवता असते तेथे जात पात पाहिली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून आपणास हेच पहावयास मिळते. म्हणूनच महाराजांच्या  प्रमुख सरदारांमध्ये 20 मुसलमान होते. ध्येय निश्चित असलेला माणूस कधीच अपयशी होत नाही हे महाराजांकडून शिकले पाहिजे. वयाच्या 15 व्या वर्षीच ध्येय निश्चित करुन स्वातंत्र्य उभे करणारे राजे हे सर्वाचे आदर्श आहेत असे प्रतिपादन शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे यांनी केले.येथील शेठ व्ही.के. शहा विद्या मंदिराच्या प्रांगणात शहादा तालुका एज्युकेशन संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष कै.डॉ.विश्रामकाका व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प  शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे यांनी शिवचरित्रातून ‘आम्ही बी  घडलो तुम्ही बी घडा’ या विषयावर गुंफले. ते पुढे म्हणाले, जगावे कसे हे रामायणाने तर मरावे कसे हे  भागवताने शिकवले. राष्ट्रासाठी   कसे जगावे हे संभाजी राजांनी तर राज्य कसे करावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले. संपूर्ण जग चालविण्यासाठी हे चार जण कारणीभूत आहेत. डॉक्टर खोटे बोलला तर पेशंटचे नुकसान होते, शिक्षक खोटे बोलला तर विद्याथ्र्याचे, पुढारी खोटे बोलला तर जनतेचे व संत खोटे बोलले तर संस्कृतीचा नायनाट होतो. छत्रपतींनी सर्वाना अधिकार दिले होते म्हणून स्वातंत्र्य चिरकाल टिकले व तेच आजच्या राज्यकत्र्यानीही लक्षात ठेवावे, असे मत त्यांनी मांडले.