शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

मुख्य संशयीत फरारच महिला व साथीदारांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कॉम्पलेक्सचा रस्ता करण्यासाठी बसस्थानकाची भिंत तोडण्यासाठी 20 लाखाची सुपारी देण्याचे प्रकरण वेगळे वळण घेण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कॉम्पलेक्सचा रस्ता करण्यासाठी बसस्थानकाची भिंत तोडण्यासाठी 20 लाखाची सुपारी देण्याचे प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे. संबधीत संशयीत महिलेवर मुंबई व इतर कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा कसे याचा कसून शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, मुख्य संशयीत फरारच आहे. साई प्लाझा कॉम्पलेक्ससाठी बसस्थानकाची भिंत तोडण्याचा प्रकार शनिवारी सकाळी झाला. 20 लाखांच्या सुपारीच्या बदल्यात मुंबई, धुळे व नाशिक येथील संशयीतांनी हे काम केले. पोलिसांच्या झडतीत त्यांच्याकडे दोन रिव्हॉल्वर आणि 25 जिवंत काडतूस आढळून आले होते. महिलेने आपण माजी खासदार असल्याचीही बतावणी केली होती. याप्रकरणी एकुण दहा जणांवर गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक करण्यात आली. पैकी सुपारी देणारा रमेश चौधरी फरार झाला आहे. पोलिसांनी संशयीत महिलेची कसून चौकशी सुरू केली आहे. संबधीत महिलेवर मुंबई किंवा इतर ठिकाणी गुन्हे आहेत काय?, नंदुरबारात ही महिला कुणाकुणाला भेटली. नंदुरबारशी कनेक्शन काय? आदी तपास पोलीस करीत आहेत. शिवाय फरार संशयीत रमेश चौधरी यांचाही पोलीस शोध घेत आहेत.