शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात कापूस-मिरचीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 13:17 IST

शेतकरी चिंतीत : अज्ञात व्यक्तीने झाडे कापली

ठळक मुद्देशेतक:यांमध्ये खळबळ कापसाची किमान 500 झाडे तोडून नुकसान अडीच एकराच्या क्षेत्रात लागवड

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 9-   तालुक्यातील खोडसगाव शिवारात अज्ञात व्यक्तीने मिरची आणि कापसाची झाडे कापून फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े यामुळे शेतक:यांमध्ये खळबळ उडाली आह़े खोडसगाव-शिंदे रस्त्यालगत मगन रामदास पाटील यांच्या आठ क्षेत्रात कापूस तर अडीच एकरात मिरची लागवड करण्यात आली आह़े मंगळवारी सकाळी मगन पाटील हे शेतात गेले असता, त्यांना कापसाची झाडे अज्ञात व्यक्तीने तोडून शेतातच टाकल्याचे दिसून आल़े कापसाची किमान 500 झाडे तोडून नुकसान केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होत़े त्यांनी शेतात पाहणी केली असता, अडीच एकराच्या क्षेत्रात लागवड केलेल्या मिरचीच्या 250 झाडांची स्थिती दयनीय होती़ ऐन हिरवी मिरची तोडीवर आलेल्या असताना झाडांची नासधूस करण्यात आली़ यामुळे शेतक:याचे मोठे नुकसान झाले आह़े या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिंदे आणि खोडसगाव येथील शेतकरी याठिकाणी हजर झाले होत़े खोडसगाव शिवारात प्रथमच हा प्रकार घडल्याने शेतकरी अचंबित झाले आहेत़ यंदा पावसाने समाधानकारक हजेरी दिल्याने पिकांची स्थिती चांगली आह़े त्यात कापूस शेतक:यांना चांगले आर्थिक उत्पन्न देणार असल्याचे अंदाज बांधण्यात येत आहेत़ यातच झाडांची अज्ञात कारणामुळे बेसुमार तोड केल्याने शेतक:यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आह़े या प्रकाराचा छडा लावण्याची अपेक्षा आह़े