शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शहादा शहर आणि तालुक्यात जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पावसामुळे तालुका जलमय झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच तालुक्यातील नद्या, नाल्यांना पुर आल्याने नागरिकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शहादा : पावसामुळे तालुका जलमय झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच तालुक्यातील नद्या, नाल्यांना पुर आल्याने नागरिकांनी पुर पहाण्यासाठी गर्दी केली. पावसामुळे रस्ते बंद झाल्याने एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याने ग्रामीण प्रवाशांचे हाल झाले. शनिवारी रात्रीपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली होती़ रात्रीपासून सुरु असलेल्या  पावसामुळे शहादा शहरातील अनेक रस्ते व वसाहतींमध्ये पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती़ डोंगरगांव रोड पूर्ण पाण्याखाली गेला, पटेल रेसिडेन्सी चौकात सुमारे गुडघाभर पाणी साचल्याने चोहोबाजुची वाहतूक ठप्प झाल होती़ दोंडाईचा रोडवर दर्गाजवळ तसेच स्टेट बँक चौकात, शासकीय विश्राम गृह परिसरातही पाणी साचल्यामुळे रहदारीची कोंडी झाली. जुना मोहिदा रोडवर देखील पाणी साचल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती़ शहरातील विकास कॉलनी श्रीराम कॉलनी अशा अनेक वसाहतींमध्ये पाणी साचले. अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ झाली. डोंगरगांव रोड, दोंडाईचा रोडवर पाण्याचे लोंढे येत असल्याने याठिकाणी नागरिकांची गर्दी झाली होती़  या गोमाई नदीला प्रथमच पुर आल्याने नागरिकांनी पुर पहाण्यासाठी पाडळदा पुलावर तसेच लोणखेडा व कुकडेल पुलावर गर्दी केली. मोठय़ा कालावधीनंतर गोमाई नदी दुथडी भरुन वाहत असल्याचे पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केल़े  दरम्यान तालुक्यातील वैजाली, म्हसावद, ब्राrाणपुरी आदी गांवांमध्ये देखील पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होत़े तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रशासन जागोजागी भेटी देत होत़े