शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

12 वर्षापासून फरार आरोपीस एलसीबेने केले गुजरातमध्ये जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तीन लाखाची कार चोरणा:या व गेल्या 12 वर्षापासून फरार असलेल्या संशयीतास स्थानिक गुन्हा अन्वेशन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तीन लाखाची कार चोरणा:या व गेल्या 12 वर्षापासून फरार असलेल्या संशयीतास स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने बेडय़ा ठोकल्या. फरार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मोहिम आखली आहे. त्याअंतर्गत सुरेंद्रनगर, गुजरात येथून नंदुरबारातील चोरीच्या घटनेतील संशयीताला अटक केली. नरेंद्र रमेशभाई पाटील, रा.कामगारनगर, सुरेंद्रनगर असे संशयीताचे नाव आहे. 25 जून 2008 रोजी शहरातील रेल्वेगेट जवळील हॉटेलजवळून हरीष मंगा चौधरी यांची  तीन लाखांची कार चोरीस गेली   होती.  शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. चोरीस गेलेली कार संशयीतांनी गीता मंदीर चौक, अहमदाबाद येथे सोडून दिली होती. त्यातील संशयीत नरेंद्र रमेशभाई पाटील हा 12 वर्षापासून फरार   होता. संशयीत सुरेंद्रनगर येथे नाव व ओळख बदलून ट्रक चालक म्हणून काम करीत होता. स्थानिक गुन्हा अन्वेशन पथकाला संशयीतांची कोणतीही ओळख नसतांना जेरबंद करण्याचे ठरविले. त्यानुसार गुजरातमधील सुरेंद्रनगर येथील ट्रक ट्रमिनस येथे दोन दिवस कर्मचा:यांनी पाळत ठेवून तेथून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे किशोर नवले, हवालदार प्रदीप राजपूत, किरण पावरा, विजय ढिवरे, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली.