शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
3
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
4
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
5
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
6
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
7
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
8
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
9
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
10
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
11
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
12
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
13
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
14
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
15
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
16
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
17
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
18
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा

सातपुडय़ातील मुसळधार पावसामुळे खर्डी नदीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 17:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा शहरातून वाहणा:या खर्डी नदीला पूर आला़ नदीला ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा शहरातून वाहणा:या खर्डी नदीला पूर आला़ नदीला आलेला हा पूर पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही काठांवर नागरिकांनी गर्दी केली होती़ नदी पात्रात यंदा खोलीकरण करण्यात आल्याने परिसरात सिंचन होणार असून पाण्याची चिंता मिटल्याचे शेतकरी आणि नागरिकांच्या चेह:यावर यावेळी झळकत होत़े दुपारनंतर सातपुडय़ातील चांदसैली घाट परिसरातील दुर्गम भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती़ ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह कोसळणा:या पावसामुळे या भागातील नाले दुथडी भरुन वाहत होत़े हे पाणी खर्डी नदीपात्रात आल्याने नदीला सायंकाळी पूर आला़ पूराचे पाणी शहराकडे येत असल्याचे पाहून नागरिक हरखून गेले होत़े नदीच्या दोन्ही काठासह पुलावर नागरिक गर्दी करुन पाणी पाहत होत़े खर्डी नदीपात्राच्या दुर्दशेवर गेल्या दोन वर्षापासून पालिकेच्या सहकार्याने काही सेवाभावी संस्थांनी मिळून खोलीकरणाचे काम केले आह़े या कामामुळे नदीचे पात्र रुंदावून खोलीही वाढली आह़े परिणामी आसपासच्या शेतक:यांच्या विहिरी व कूपनलिकांचे सिंचन होणार आह़े रात्री उशिरार्पयत नदीच्या पाण्यात वाढ होत असल्याने पालिकेसह पोलीस प्रशासनाने दक्षता घेत नागरिकांना सूचीत केले होत़े