शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात केरोसिन एक रूपयाने महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 13:20 IST

केरोसिनबाबत तक्रारी : मागणीपेक्षा दर महिन्यात पुरवठा कमीच

ठळक मुद्देएका व्यक्तीला दोन लीटरदोन व्यक्तींना तीन लीटर तीनपेक्षा अधिक व्यक्तींना चार लीटर केरोसिन पुरवठा

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 9- कधी काळी जिल्ह्यात रस्तोरस्ती दिसणा:या केरासिनच्या रांगा इतिहासजमा झाल्या असल्या तरीही जिल्ह्यात दोन लाख व्यक्तींना आजही रॉकेल जीवनवश्यक आह़े अत्यंत निकडीच्या या केरोसिनचे दर दुर्गम भागात एका रूपयाने अधिक असल्याने आदिवासी बांधवांना ते परवडेनासे झाले आह़े  राज्यातील सर्वाधिक कमी गॅस कनेक्शन असलेला दुस:या क्रमांकाचा जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आह़े जोडण्या वाढवण्यासाठी एकीकडे योजना राबवण्यात येत असली, तरी दुस:या पर्यायी स्त्रोतांकडे मात्र दुर्लक्ष होत आह़े जिल्ह्यात पुरवठा करण्यात येणारे केरोसिन नेमके धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यात एक रूपया 10 पैशांनी महाग आह़े विशेष म्हणजे दर 15 दिवसांनी शासनाकडून एका लीटरमागे 25 पैश्यांमध्ये वाढ करण्याचे धोरण स्विकारले गेले आह़े यामुळे येत्या काळात केरोसिन महागणार आह़े नंदुरबार तालुक्यात 30 हजार 249 नागरिकांना 102 किलोलीटर, नवापूर 45 हजार 827 नागरिकांना 108 किलो लीटर, शहादा 53 हजार 743 नागरिकांना 198 किलोलीटर , तळोदा 24 हजार 794 नागरिकांना 90 किलोलीटर, अक्कलकुवा 43 हजार 162 नागरिकांना 162 तर धडगाव तालुक्यात 25 हजार 787 नागरिकांना 84 किलोलीटर केरोसिन दर महिन्याला पुरवठा करण्यात येतो़ एका व्यक्तीला दोन लीटर, दोन व्यक्तींना तीन आणि तीनपेक्षा अधिक व्यक्तींना चार लीटर केरोसिन पुरवठा दर महिन्याला देण्याचे शासनाने निर्धारित केले आहेत़ त्यानुसार जिल्ह्यात वाटप करण्यात येत आह़े धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा या तीन तालुक्यातून स्थलांरित होणा:या मजूरांचे शिल्लक तसेच एखाद्या महिन्याला केरोसिन न घेणा:या लाभार्थीला थकीतत केरासीन परवानाधारक देत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत़ याकडेही गांभिर्याने लक्ष देण्याची अपेक्षा जिल्ह्यातील लाभार्थीची आह़े