शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा मतदारसंघात पुन्हा क़ेसी़पाडवी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 14:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभेच्या धडगाव-अक्कलकुवा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार अॅड़ क़ेसी़पाडवी यांचा विजय झाला आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभेच्या धडगाव-अक्कलकुवा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार अॅड़ क़ेसी़पाडवी यांचा विजय झाला आह़े त्यांनी आठव्यांदा मतदारसंघातून विजय प्राप्त केला आह़े अॅड़ पाडवी यांनी शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार आमशा पाडवी यांचा 2 हजार 96 मतांनी पराभव केला़ मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार नागेश पाडवी यांनी 21 हजार मते मिळवली़ राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा मतदारसंघात सातवेळा विजयी झालेले उमेदवार तथा विद्यमान आमदार अॅड़ क़ेसी़पाडवी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशा पाडवी आणि अपक्ष उमेदवार नागेश पाडवी यांच्या तिरंगी लढत होती़ पहिल्या फेरीपासून आमशा पाडवी आणि क़ेसी़पाडवी यांच्या चुरस होती़ अखेरच्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार क़ेसी़पाडवी यांना 81 हजार 380 मते मिळाल्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आल़े शिवेसेनेचे आमशा पाडवी यांना 79 हजार 496 तर अपक्ष उमेदवार नागेश पाडवी यांना 21 हजार 268 मते मिळाली़ मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे अॅड़ कैलास वसावे यांना 3 हजार 993, भारतीय ट्रायबल पार्टीचे डॉ़ संजय वळवी यांना 2 हजार 782 तर अपक्ष उमेदवार भरत जल्या पावरा यांना 3 हजार 726 मते मिळाली़