शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरटय़ांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : म्हसावद पोलिसांनी दुचाकी चोरटय़ांची आंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे. ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीच्या 19 ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : म्हसावद पोलिसांनी दुचाकी चोरटय़ांची आंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे. ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीच्या 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सहायक पोलीस निरिक्षक मनोहर पगार यांनी यासाठी तपासाच निर्देश दिले होते. त्यांना मिळालेल्या माहितीवरून आश्रवा, ता.कुकरमुंडा (गुजरात) येथील हिरालाल पोपट पाटील याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याचे समजले. त्याला शिताफीने ताब्यात घेतल्यावर त्याने माहिती दिली. आपण व आणखी तीनजणांनी दुचाकी चोरल्याचे सांगितले.  माहितीवरुन हिरालाल पाटीलसह शंकर रमेश चौधरी, रा.आमोदा, ता.कुकरमुंडा, विशाल संजय पाडवी, रा.पिपलास, ता.कुकरमुंडा व विजय अंता पाडवी, रा.मटावल, ता.कुकरमुंडा यांचा शोध घेवून त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीच्या एकुण 19 दुचाकी ताब्यात घेतल्या. त्यांनी म्हसावदसह विसरवाडी, शहादा, खेतिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्या पोलीस ठाण्यांमध्ये चोरीच्या नोंदी देखील आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी पुंडलीक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक मनोहर पगार, फौजदार के.टी.दाभाडे, जमादार आसिफअली सैय्यद,  हवालदार दादाभाऊ वाघ, चंद्रकांत चव्हाण, घन:शाम सूर्यवंशी, गुरुदेव मोरे, युवराज पाटील, राजेंद्र काटके यांनी केली.