शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणा:या वृद्ध महिलेवर गुप्तीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेही ता़ नवापुर येथे भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणा:या 65 वर्षीय वृद्ध महिलेवर एकाने गुप्तीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेही ता़ नवापुर येथे भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणा:या 65 वर्षीय वृद्ध महिलेवर एकाने गुप्तीने वार करुन जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली़ हल्ल्यात जखमी महिलेवर खांडबारा येथे उपचार सुरु आहेत़ शेही येथे शुक्रवारी रात्री हळद समारंभानिमित्त नाचगाणे सुरु होत़े यादरम्यान काही युवकांमध्ये नाचत असताना धक्का लागल्याने वाद झाला़ यातून त्यांच्या हाणामारी झाली़ यावेळी मालतीबाई परशराम वळवी ह्यांनी युवकांना आवर घालून समज देण्याचा प्रयत्न केला़ यात जिवन दासू वळवी याने मालतीबाई यांच्या डाव्या आणि उजव्या कानांवर गुप्तीने वार केला़  दरम्यान पियूष विवेक वळवी याने तलवार तर विश्वनाथ सुदाम वळवी हातात चाकू तर सोबत असलेल्या इतर सहा जणांनी महिलेवर चाल करुन जात जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ गुप्तीने झालेल्या वारमुळे जखमी महिलेला तात्त्काळ खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े याठिकाणी जबाब घेतल्यानंतर विसरवाडी पोलीसांनी शनिवारी दुपारी पियूष विवेक वळवी, जीवन वळवी, विश्वनाथ वळवी, मनोज रमेश वळवी, विवेक रमेश वळवी, जीवन रमेश वळवी, पंडीत राजेंद्र वळवी, महेंद्र बापू वळवी, प्रमोद बापू वळवी, दिनेश प्रल्हाद, रविंद्र फुलजी वळवी सर्व रा़ शेही यांच्याविरोधात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला़ पोलीसांकडून गुन्हा दाखल केल्यानंतर संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान नवापुर तालुक्यात गेल्या महिनाभरापासून लगAात नाचण्याच्या वादातून हाणामारीचे प्रकार वाढीस लागले आह़े यातून सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचे बोलले जात आह़े यासोबत लगAाला जाणा:या युवकांचे अपघात पालकांसाठी चिंतेचे कारण बनले आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप गावीत करत आहेत़