शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील स्वाभिमानी संघटनेचे ऊसतोड बंद आंदोलन तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 13:09 IST

मंगळवारीही अडवली वाहने

नंदुरबार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसतोड बंद आंदोलनाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. अनेक भागात ऊसतोड बंद आहे. प्रकाशा चौफुलीवर शेतकऱ्यांनी काही वाहने अडवून ठेवली होती. दरम्यान, संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.साखर कारखाने सुरू होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसतोड बंद आंदोलन सुरू केले आहे. तीन दिवसांपूर्वी प्रकाशा येथे संघटनेची बैठक झाली होती. त्यात अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांसाठी ऊसतोड बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रविवारपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले. सोमवारी त्याची तीव्रता बºयापैकी दिसून आली. शहादा, तळोदा, नंदुरबार तालुक्यातील अनेक भागात ऊसतोड पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. प्रकाशा येथे तळोदा चौफुलीवर ऊसाने भरलेले सात ते आठ ट्रॅक्टर व तीन ते चार ट्रका शेतकºयांनी अडवून ठेवल्या होत्या. सायंकाळी उशीरापर्यंत त्या तेथेच थांबून होत्या.संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्यावर्षी जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत ऊसला २४०० ते २४५० रुपये भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु कारखान्यांनी अचानक निर्णय फिरवून गाळप हंगामानंतर २१०० रुपये भाव दिला. त्यानंतर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी कारखाना पदाधिकारी व शेतकºयांची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत.यंदा सातपुडा कारखान्याने २१५१ रुपये भाव जाहीर केला तर आयन कारखान्याने भाव जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केला आहे. आजची स्थिती पहाता शेतकºयांना हा दर परवडणारा नाही. त्यामुळे पुढील मागण्या मान्य होईपर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.निवेदनावर विभागीय अध्यक्ष घन:शाम चौधरी, जिल्हाकार्याध्यक्ष नथ्थू पाटील, उपाध्यक्ष वसंत पाटील, रवींद्र पाटील, सचिन पाटील, गणेश पाटील, कृष्णदास पाटील, ईश्वर चौधरी, संतोष माळी, पमन पटेल, योगेश पाटील, विजय पाटील, रत्नदीप पाटील, गोरख पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व शेतकºयांच्या सह्या आहेत.मंगळवारी परिवर्धे येथे ऊसतोड केली बंदपरिवर्धे येथे सातपुडा परिसरा साखर कारखान्याचे संचालक एकनाथ रामू पाटील यांचे मोठे बंधू काशिनाथ रामू पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर आंदोलकांनी ही ऊसतोड बंद केली़ तसेच परिवर्धे मार्गाने सातपुडा तापी-परिसर साखर कारखान्याकडे जाणारे ऊसाने भरलेली विविध वाहने अडवण्यात येऊन गावातील माध्यमिक विद्यालयात थांबवण्यात आली़दरम्यान दुपारी शहादा येथील लोणखेडा चौफुलीवर स्वाभिमानीतर्फे ऊसाने भरलेली वाहने अडवण्यात येत असल्याचे दिसून आले़