शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात समाजाभिमूख प्रकल्पांचा ‘अविष्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांमधील शोधक वृत्तीला चालना देण्यासाठी उमविमार्फत तळोदा येथे जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांमधील शोधक वृत्तीला चालना देण्यासाठी उमविमार्फत तळोदा येथे जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण ३३३ स्पर्धक सहभागी झाले असून बहुतांश स्पर्धकांनी समाजाभिमूख प्रकल्प सादर केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे नंदुरबार जिल्हास्तरीय संशोधन अविष्काार स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाच्या स्कुल आॅफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ.अनिल डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रभारी अध्यक्ष प्रा.सुधीरकुमार माळी, रमण पटेल, किर्तीकुमार शहा, एन.बी. राजकुळे, प्राचार्य डॉ.पी.वी.रामैया, नवापूरचे उपप्राचार्य ए.बी.महाजन, प्राचार्य डी.एम.माळी, डॉ.संजयकुमार शर्मा आदी उपस्थित होते.प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉ.सुनिल गोसावी यांनी केले. स्पर्धेसाठी १७ विषय तज्ञ व एका निरीक्षकाची नेमणुक विद्यापीठाने केली. त्यांनी अत्यंत काटेकोर आणि नि:पक्षपणे परीक्षण करून विद्यापीठाला अहवाल केला. या स्पर्धेचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना दुसऱ्या टप्प्यात दि.७ जानेवारी रोजी विद्यापीठात होणाºया स्पर्धेत संधी दिली जाणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.एस.आर.मगरे, डॉ.संजयकुमार शर्मा, स्थानीय समन्वयक डॉ.संदीप गरूड यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली प्रा.जे.एन.शिंदे, प्रा.ललित पाटील, प्रा.आर.डी. मोरे, डॉ. सुधीरकुमार श्रीवास्तव, डॉ.महेंद्र माळी, प्रा.मोहन वसावे, प्रा. पी.वी.तट्टे, प्रा.जे.के. पिंपरे, प्रा. पंकज सोनवणे, प्रा.के.एस .बेडसे, प्रा.आर.झेड. यशोद, वाय.एच. पंजराळे यांनी परिश्रम घेतले.मानवविद्या, भाषा व ललित कला विभागातून ७३ विद्यार्थी, १४ शिक्षकवैद्यकशास्त्र व औषधनिर्माणशास्र विभागातून ६५शेती व पशुपालन विभागातून ३४ विद्यार्थीविज्ञान विभागातुन १२६ विद्यार्थीअभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागातून १२ विद्यार्थी, एक शिक्षकवाणिज्य, व्यवस्थापन व विधीशाखेतून आठ विद्यार्थीजिल्ह्यातून एकुण ३३३ स्पर्धकांनी घेतला सहभाग