शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा परिवर्तन चळवळीच्या कार्यालयाचे शहाद्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या कार्यालयाचे शहादा येथे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाकडून समाजातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या कार्यालयाचे शहादा येथे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाकडून समाजातील विद्याथ्र्याना शिक्षणविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.शहरातील सप्तशृंगी माता मंदिराजवळील बोराणे कॉम्प्लेक्समध्ये या कार्यालयाचे उद्घाटन परिवर्तन चळवळीचे अध्यक्ष शिरीष जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा समाजातील विविध सामाजिक प्रश्न, शैक्षणिक समस्या व धोरणात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हे कार्यालय उघडण्यात आले आहे. समाजातील विद्याथ्र्याना विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शन, विविध विद्यापीठांकडून माहिती प्राप्त करून विद्याथ्र्याना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  त्याचा फायदा विद्याथ्र्यानी घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. भविष्यात या कार्यालयाची व्याप्ती वाढविण्यात येणार असून तळोदा व नंदुरबार येथेही कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. कार्यक्रमास परिवर्तन चळवळीचे समन्वयक  विठ्ठल मराठे, प्रा.डॉ.रवींद्र कदम, नंदराव कोते, धनराज पाचोरे, सुनील पवार, वामनराव चव्हाण, देवदत्त बोराणे, विजय कदम आदी उपस्थित होते.