शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंध ठेवणा:या पतीविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: February 28, 2017 23:41 IST

गुजरात राज्यात सासर : नंदुरबारचे माहेर असलेल्या महिलेची आपबिती

नंदुरबार : पहिली पत्नी हयात असताना दुस:या महिलेसोबत संबंध ठेवणा:या पतीला समजावूनही त्याने न ऐकल्याने संतप्त झालेल्या पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आह़े या महिलेचे माहेर नंदुरबार शहरातील आह़े नंदुरबार शहरातील दुधाळे रस्त्यावरील मतीमंद शाळेजवळील माहेर असलेल्या प्रतिभा देवानंद साळवे यांचा विवाह 2009 मध्ये देवानंद वसंत साळवे रा़ वेलदा ता़ निझर जि़ तापी गुजरात यांच्यासोबत झाला होता़ लगAाच्या तीन वर्षानतर प्रतिभा साळवे यांचे पती देवानंद साळवे याचे वेलदा गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली होती़ या माहितीनंतर संतप्त झालेल्या प्रतिभा यांनी पती देवानंद यास समज देण्याचा प्रयत्न केला़ मात्र देवानंद हा ऐकून घेण्यास राजी नव्हता़ हा प्रकार संबंधित महिलेने सासरच्यांच्या कानावर घालूनही प्रकार सुरूच होता़ प्रतिभा यांच्या या विरोधाला मोडून काढण्यासाठी पती देवानंद, सासरचे लोक व संबंधित महिला यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ सुरू होता़ वेळावेळी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी सासरच्यांकडून दिली जात असल्याने प्रतिभा यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे गाठत पतीसह सासरची माणसे आणि संबंधित महिलेविरोधात फिर्याद दिली़ याप्रकरणी सोमवारी उशिरा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला़ विवाहिता प्रतिभा साळवे यांच्या फिर्यादीनुसार पती देवानंद वसंत साळवे, सासरे वसंत शंकर साळवे, सासू सुमनबाई वसंत साळवे, जेठ देवेंद्र साळवे, जेठाणी सविता देवेंद्र साळवे, नणंद दीपमाला सिद्धार्थ महिरे, नंदोई सिद्धार्थ भाईदास महिरे व जयश्री विजय गोसावी या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस सहायक उपनिरीक्षक गंगाराम जिरे करत आहेत़ पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू 4या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून संबंधित पती व ‘त्या’ महिलेचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आह़े  42012 ते फेब्रुवारी 2017 र्पयत विवाहिता प्रतिभा यांचा छळ करण्यात आल्याचे पोलीस फिर्यादित म्हटले आह़े