शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यातून अवैध लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील जामतलाव येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून अडीच लाख रुपये किमतीचे खैर प्रजातीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील जामतलाव येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून अडीच लाख रुपये किमतीचे खैर प्रजातीचा अवैध लाकुड जप्त केले आहे़ या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नंदुरबारचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे व नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी मिळालेल्या महितीवरुन वन कर्मचाऱ्यांच्या पथकासोबत जावून जामतलाव येथे पाहणी केली होती़ खाजगी मालकीच्या या जागेवार त्यांना खैर प्रजातीचे संपुर्ण साल काढलेला अंदाजे दोन लाख ५० हजार रुपयांचे लाकूड दिसून आले होते़ वनविभागाच्या पथकाने मुद्देमाल जप्त करुन शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा केले होते़ वनरक्षक जामतलाव यांनी या गुन्ह्या प्रकरणी प्रथम अहवाल जाहीर केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी परेश सुरेश गावीत रा़जामतलाव व अनिल बामण्या गावीत यांच्याविरोधात गुन्हा नोंद दाखल आहे़ ही कारवाई सहायक वनसंरक्षक जी़आऱ रणदिवे, नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल डीक़े़जाधव, वनरक्षक एल़एस़पवार, डी़डी़पाटील, एस.डी.बडगुजर, आरक़े़पावरा, एस़बीग़ायकवाड, एस़पी़पदमोर, के़एऩवसावे, वाहन चालक भगवान साळवे यांच्या पथकाने केली.खैर, साग, हलगू, सिसम आदी प्रजातीच्या झाडांची चोरटी व अवैध वृक्षतोड होऊन तस्करी करणाºया गुन्हेगारांवर गेल्या वर्षभरात सातत्याने कारवाई करण्यात आली होती़ यातून तालुक्यातून होणारी लाकूड तस्करी कमी करण्यात विभागाला यश आले आहे़ अवैध लाकूड बाळगण्यासह त्याची चोरटी वाहतूक करणाºयांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सहायक वनसंरक्षक जी़आऱ रणदिवे यांनी म्हटले आहे़