शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीला एकमेकांचा मोबाईल नंबरही पाठ करण्याची तसदी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST

नंदुरबार : पूर्वी लँडलाईन नंबर असताना मोजक्याच लोकांकडे फोन असायचे. त्यामुळे साहजिकच ते नंबर लक्षात राहत असत; परंतु ...

नंदुरबार : पूर्वी लँडलाईन नंबर असताना मोजक्याच लोकांकडे फोन असायचे. त्यामुळे साहजिकच ते नंबर लक्षात राहत असत; परंतु आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने व मोबाईलमध्येच नंबर सेव्ह राहत असल्याने ते लक्षात ठेवण्याची तसदी कुणी घेत नाही. त्यामुळेच अनेक जवळच्या व्यक्तींचे नंबर लक्षात राहत नसल्याची स्थिती आहे. यासंदर्भात केेलेल्या रियॅलिटी चेकमध्ये अनेक रोचक बाबी समोर आल्या.

प्रत्येकाच्या हातात अँड्रॉईड मोबाईल आलेला आहे. त्याची क्षमतादेखील बऱ्यापैकी असल्याने मोबाईल नंबर सेव्ह करायला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. परिणामी, शेकडो मोबाईल नंबर त्या एकाच मोबाईलमध्ये समाविष्ट होत असल्यामुळे कोणीही मोबाईल नंबर पाठ करीत नाही़ हीच बाब प्रकर्षाने सर्वेक्षणाच्या माध्यमातून दिसून आली. ज्यांच्याशी कायम संपर्क असतो त्यांचा मोबाईल नंबर मात्र पाठ असतो.

लोकमत @ सुभाष चौक

n सुभाष चौकात याबाबत काहींना छेडले असता अनेकांना आपल्या पत्नीचा नंबर देखील पाठ नव्हता. काहींनी सांगितला; परंतु तो पुन्हा पुन्हा दुरुस्त केला गेला.

n ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या बॉसचा नंबर काहीजणांना पाठ होता. घरातील मुलांचा व पत्नीचा नंबर सांगता आला नाही.

n सुरुवातीला तर अनेकांनी आपल्याला कोणाचे नंबर माहिती आहे हे आठवण्याचा प्रयत्न केला. जे सुरुवातीचे नंबर होते तेच पाठ होते.

n मोबाईल नंबरची विचारणा केली असता सुरुवातीला अनेकांनी स्पष्टपणे नकार दर्शविला.