शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

हिना गावीत यांचे लोकसभेत जोरदार भाषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत खासदार डॉ.हिना गावीत यांनी संसदेत जवळपास अर्धा तास भाषण करून आपले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत खासदार डॉ.हिना गावीत यांनी संसदेत जवळपास अर्धा तास भाषण करून आपले लक्ष वेधून घेतले. त्यांनी मोदी सरकारच्या कामकाजावर भाष्य करीत काँग्रेसवरही जोरदार टिका केली. खासदार डॉ.हिना गावीत यांना संसदेत आज अर्धा तासांचा वेळ देण्यात आला होता. त्यांनी सुरुवातीला आपण भाजपमध्ये का आलो याचे विवेचन केले. 2014 र्पयत नंदुरबार मतदारसंघातील आदिवासी गाव, पाडय़ांर्पयत वीज पोहचली नव्हती, आरोग्याच्या सुविधा नव्हत्या, रस्ते नव्हते. वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर गावोगावी आपण आरोग्य शिबिरे घेतली. त्यातून ज्या समस्या आणि प्रश्न दिसून आले ते सोडविण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश केला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्यावर विश्वास टाकून तिकीट दिले आणि निवडूनही आलोत. निवडल्यानंतर गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून कामे केली. प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे विणले, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून हजारो कुटूंबांना लाभ दिला. वीज पोहचवली, दूरसंचारचे जाळे निर्माण केले. त्यामुळे दुस:यांदा देखील आपल्याला मोठय़ा मताधिक्याने जनतेने निवडून दिल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवरही प्रकाशझोत टाकत विकासाचा आलेख मांडला. त्यांच्या या भाषणाची जिल्ह्यात विविध क्षेत्रात चर्चा होती.