शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे जनजीवन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी :तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा पुनर्वसन परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वच कामे ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी :तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा पुनर्वसन परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वच कामे ठप्प झाली असल्याचे चित्र आहे.परिसरात सध्या मयत तसेच उत्तरकार्य कार्यक्रमासाठी मात्र ग्रामस्थांना बाहेर गावाहून आलेल्या नातेवाईकांना बसण्या व उठण्यासाठी सोय लावणे कठीण जात असल्याचे दिसून येत होते. परंतु पाऊस उघडीप द्यायचे नाव घेत नसल्याने आणि सर्वसामन्यांना बाहेरून महागडा वॉटरप्रुफ मंडप आणणे शक्य होत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांनी यावर मार्ग काढला आहे. या वेळी एकमेकांच्या सहकार्याने लाकडी दांडय़ा तसेच ताडपत्री गोळा करून मयत व उत्तरकार्याच्या  ठिकाणी ग्रामस्थ स्वत: परिश्रम घेत लाकडी दांडय़ा खड्डे खोदून गाडतात व त्यावर ताडपत्री व्यवस्थितरित्या झाकून मंडप तयार करीत आहे. यामुळे बाहेर गावाहून येणा:या पाहुण्यांना बसण्याची सोय करण्यात येत असल्याने  संबंधित व्यक्तीचा मंडपाचा                        खर्चही वाचत आहे. या ग्रामस्थांतर्फे राबविण्यात येणा:या  उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात  आहे.