शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांचे नंदुरबारात राज्य अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 13:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : : मुख्याध्यापक संघाचे 58 वे राज्य अधिवेशन 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान नंदुरबार येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : : मुख्याध्यापक संघाचे 58 वे राज्य अधिवेशन 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान नंदुरबार येथे सैनिकी विद्यालयात होणार आहे. तीन दिवशीय अधिवेशनात विविध ठराव, चर्चा करण्यात येणार आहे.राज्य मुख्याध्यापक संघ व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन होणार आहे. उद्घाटन 12 रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी हरिश्चंद्र गायकवाड तर उद्घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, यांच्या हस्ते होणार आह़े प्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावीत, भारती विद्यापीठाचे आमदार डॉ.विश्वजीत कदम, जि.प.अध्यक्षा रजनी नाईक, आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार किशोर दराडे, आमदार शिरीष चौधरी, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, माजी आमदार शरद गावीत, शहादा नगराध्यक्ष मोतिलाल पाटील, नंदुरबारच्या नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, उपनगराध्यक्षा शोभा मोरे, मनोज रघुवंशी, दीपक पाटील,  गुलाम वस्तानवी आदी उपस्थित राहणार आहेत. 13 रोजी सकाळी साडेनऊ वाजता शिक्षक भरती पवित्र पोर्टल समस्या आणि उपाय यावर मार्गदर्शन होईल. साडेदहा वाजता गझलकार प्रदीप निफाडकर व निळकंठ गायकवाड यांचे व्याख्यान होईल. अडीच वाजता अध्ययन निष्पत्ती, कृतीपत्रिका- बदलेले मुल्यमापन यावर मार्गदर्शन होईल. दुपारी साडेतीन वाजता पुरस्कार वितरण होईल. खासदार रक्षा खडसे, अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर, आमदार विक्रम काळे, आमदार कपील पाटील, जि.प.सदस्य भरत गावीत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.सदस्य अभिजीत पाटील, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, आदिवासी कारखान्याचे चेअरमन शिरिष नाईक, नगरसेवक मकरंद पाटील, आमशा पाडवी, रवींद्र चौधरी, यशवंत पाटील उपस्थित राहतील.14 रोजी सकाळी साडेनऊ वाजता शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हे ‘शिक्षण व्यवस्थेतील मुख्याध्यापकांची भुमिका’ या विषयावर मार्गदर्शन करतील. यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, डॉ.राहुल चौधरी, सुभाष माने उपस्थित राहतील. सकाळी साडेदहा वाजता ‘मुख्याध्यापकांना शालेय प्रशासन चालवतांना येणा:या समस्या’ या विषयावर अॅड.महेंद्र भावसार मार्गदर्शन करतील. अरुण थोरात अध्यक्षस्थानी असतील. सकाळी साडेअकरा वाजता खुले अधिवेशन होईल. दुपारी साडेबारा वाजता समारोप होणार असल्याची माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, कार्याध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिली. सहभागी होण्याचे आवाहन राज्य संघाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड व सचिव आदिनाथ थोरात यांनी केले आहे.