शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

हातचलाखीने दहा हजार लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : हातचलाखी करत नोटा पाहण्याच्या बहाण्याने दहा हजार रुपये लंपास केल्याची घटना तळोदा येथे घडली. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : हातचलाखी करत नोटा पाहण्याच्या बहाण्याने दहा हजार रुपये लंपास केल्याची घटना तळोदा येथे घडली. संशयीत महिलेविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा येथे रवींद्र यादवसा कलाल यांच्या मालकीच्या दुकानात काल सायंकाळी सात वाजेचा सुमारास एक जोडपे खरेदीच्या बहाण्याने दुकानात आले. महिलेने दुकानातून मॅगी खरेदी केली. तर काउंटरवर उभ्या असलेल्या तिच्या सहकार्याने मॅगीचे 100 रुपये दिले. उर्वरित रक्कम दुकानदाराने परत केली. आम्ही परदेशातून असून मला दिलेल्या उर्वरित रकमेतील 50 रुपयांची नोट कोरी हवी, अशी ईच्छा त्याने व्यक्त केली. तसेच पुन्हा दुकानात प्रवेश करून उत्सूकतेने दुकानातील इतर वस्तूची पाहणी केली. यावेळी त्याने गल्ल्यात असलेल्या 500 रुपयांच्या नोटांचे बंडल पाहिले व त्याने हाताळायला मागितले. दुकानदाराने विश्वासाने नोटांचे बंडल त्यांच्या हातात दिले. त्याने हातचलाखीने 20 नोटा त्यातून लंपास केल्या. दरम्यान सोबत असलेल्या महिलेने दुकानात असलेल्या कर्मचा:याला गुंतवून ठेवले. दुकानदाराच्या सदर प्रकार लक्षात येऊ नये याकरिता दिशाभूल करण्यासाठी त्यांनी दुकानदाराकडुन भारतातील चलनात असलेली दोन हजाराची नोट पहावयास मिळेल का अशी विनंती केली. त्यांनी दुकानातून दोन हजार दिले. बदल्यात त्यांनी लंपास केलेल्या 500 च्या नोटातून चार नोटा परत केल्या. त्यांनी सीसीटीव्ही तपासणी केली असता त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शसनास आले. कलाल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध  तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.