शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये नवापुरातील गेस्टहाऊसमध्ये आले ‘गेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर शासन आदेशान्वये गेस्टहाउस बंद ठेवणे गरजेचे असतांना गेस्टहाउस भाड्याने दिल्याप्रकरणी महामार्गावरील गेस्टहाउस मालकाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर शासन आदेशान्वये गेस्टहाउस बंद ठेवणे गरजेचे असतांना गेस्टहाउस भाड्याने दिल्याप्रकरणी महामार्गावरील गेस्टहाउस मालकाच्या विरोधात नवापुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन गेस्टहाउस मालकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस सुत्रानुसार, विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालय समोर महामार्गावरील श्रीजी गेस्ट हाउसची खोली पैसे घेउन भाड्याने देण्यात आल्याची गुप्त माहिती पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपुत यांना मिळाली. शासनाने संचारबंदीचे आदेश पारीत केले असतांना व गेस्ट हाउस मालकाच्या या कृत्यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस निरिक्षकांनी गेस्टहाउसवर छापा टाकण्याचा निर्णय घेतला. शासनाचे दोन पंचांना पोलीस ठाण्यात घटनेची हकीकत सांगुन पोलीस उपनिरिक्षक नासीर पठाण, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक कृष्णा पवार, हवालदार गुमानसिंग पाडवी, आदिनाथ गोसावी, जयेश बावीस्कर, ज्योती पोटे यांच्या पथकाने कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेत काल दिनांक 15 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास श्रीजी गेस्ट हाउस येथे जाउन पाहणी केली.  तेथील एका खोलीत तिनटेंबा ता.नवापुर येथील एक इसम व आमलाण ता. नवापुर येथील एक 28 वर्षीय महिला आढळुन आले. पंचासमक्ष घटनेचा पंचनामा करुन गेस्टहाउसचे नोंदणी पुस्तक व गेस्टहाउस मालक नानकचंद हिरालाल अग्रवाल यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. तिघांविरोधात कोरोना कायदा व लॉकडाउन उल्लंघनाचे व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलमान्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक नासीर पठाण करीत आहे.