शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
3
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
4
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
5
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
6
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
7
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
8
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
9
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
11
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
12
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
13
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
14
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
15
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
16
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
17
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
18
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
19
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
20
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर

कळमसरे शिवारात बिबटय़ाकडून शेळी फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील कळमसरे शिवारात बिबटय़ा नर-मादीचे वास्तव्य कायम असल्याने शेतक:यांसह मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील कळमसरे शिवारात बिबटय़ा नर-मादीचे वास्तव्य कायम असल्याने शेतक:यांसह मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मोहिदा येथील विनोद कोळी यांच्या शेतातील घराजवळ हल्ला करून शेळी फस्त केल्याची घटना घडली. बिबटय़ाच्या दहशतीमुळे शेतीकामांवर विपरीत परिणाम होत असून शेतमजूर कामाला येण्यासाठी धजावत नसल्याची स्थिती आहे.शेळीवर हल्ला केल्याच्या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर पथकाने येऊन त्याठिकाणी फटाके फोडून मिरचीचा धुराळा सोडला. कळमसरे शिवारात उसाच्या शेतात व वडाच्या झाडावर हे बिबटय़ा नर-मादी वारंवार आढळून येत असल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. त्यामुळे शेती कामांवर परिणाम झाला असून पिकांच्या आंतरमशागतीची कामे रखडली आहेत. वनखात्याने या परिसरात पिंजरे लावून या बिबटय़ांना पकडावे, अशी मागणी कळमसरे, मोहिदा व मोड गावातील ग्रामस्थांनी केली आहे.