शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

तळोदा येथील आमसभा वीज प्रश्नावर गाजली

By admin | Updated: June 6, 2017 11:59 IST

महावितरणच्या अधिका:यांची घेणार स्वतंत्र आढावा बैठक

 ऑनलाईन लोकमत

तळोदा,दि.6 - कमी अधिक दाबाचा वीज पुरवठा व शेतकरी कजर्माफीच्या विषयावर तळोदा येथे सोमवारी  घेण्यात आलेली आमसभा चांगलीच गाजली़ महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत संबंधित अधिका:यांची स्ववंत्र आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिली़ 
तळोदा येथील वामनराव बापुजी मंगल कार्यालयात आमदार उदेसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याची आमसभा सकाळी 10.30 झाली़ महावितरणच्या गलथान कारभार तसेच कमी अधिक वीज दाबाची समस्या आदी विषयांवर आमसभा चांगलीच गाजली़ 
तळोदा तालुक्यातील सलसाडी गावाचे रोहित्र गेल्या चार महिन्यांपासून जळाले आह़े परंतु अजूनही नवीन रोहित्र बसविण्यात आलेले नाही़ शहरातील अनेक वीजेचे खांब नादुरुस्त आह़े त्यांची दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात  आली़ आमसभेत ग्रामस्थांनी विविध विषयांबाबत समस्या मांडल्या़ यावर आमदार पाडवी यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुनील काळे यांना तत्काळ समस्यांवर उपाययोजना करण्याचे आदेश दिल़े  सूत्रसंचालन मुकेश कापूरे यांनी केल़े तर आभार तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ़ किशोर सामुद्रे यांनी मानल़े