शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातून लांबवल्या चार दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरातील भवानी चौकातून एकाच रात्रीत चोरट्यांनी चार मोटारसायकली लांबवल्याची घटना समोर आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा शहरातील भवानी चौकातून एकाच रात्रीत चोरट्यांनी चार मोटारसायकली लांबवल्याची घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.  भवानी चौकातील नागेश शिंपी यांची १५ हजार रूपये किमतीची एमएच ३९ एई ३८४८, मोहन भोई यांची १० हजार रूपये किमतीची एमएच ३९ एस ५७७४, मालती सतवीर यांची १५ हजार रूपये किमतीची यूपी ३० एजे ९९२६ तर दिनेश विक्रम भोई यांच्या मालकीची एमएच ३९ एई ९९६४ ही १५ हजार रूपये किमतीची अशा एकूण ५५ हजार रूपयांच्या दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी पहाटे तीन वाजेदरम्यान या दुचाकी चोरीला गेल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एकाच रात्रीतून चार दुचाकी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली असून शहादा शहरातील वसाहतींमध्ये रात्रीअपरात्री  चोरटे सक्रीय झाल्याने चिंता वाढल्या आहेत. याबाबत दिनेश विक्रम भोई रा. चिंतामणी मंदिराजवळ शहादा यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल असून तपास रामा वळवी करत आहेत.