शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात किरकोळ कारणातून हाणामारी करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 13:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ कारणातून शहाद्यात झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किरकोळ कारणातून शहाद्यात झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मारहाण, भावना दुखावणे तसेच जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये साजीद बुरहान कुरेशी, जाकीर बुरहान कुरेशी, जगदीश तुळशीराम साठे, सागर तुळशीराम साठे सर्व रा.भवानी चौक यांचा समावेश आहे. पहिली फिर्याद साजिद कुरेशी यांनी दिली.अमरधामजवळील सार्वजनिक शौचालयाजवळ जगदीश साठे व सागर साठे यांनी तुमच्यामुळे जीवघेणा आजार पसरत असल्याचे सांगत हातबुक्यांनी बेदम मारहाण केली तसेच भावना दुखावत ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जगदीश व सागर साठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी फिर्याद जगदीश साठे यांनी दिली. अमरधाम जवळील सार्वजनिक शौचालयात गेल्यानंतर उशीराने का निघाला म्हणून साजीद कुरेशी व जाकीर कुरेशी यांनी वाद घातला. दोघांनी बेदम मारहाण करून खिशातील ६०० रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.साठे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तपास सहायक निरिक्षक निलेश वाघ व फौजदार पी.के.माळी करीत आहे.