शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

पादचा:यास धडक देणा:यास दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पादचा:यास धडक देवून त्याला जायबंदी करणा:या दुचाकी चालकास शहादा प्रथमवर्ग न्यायालयाने एक महिना कारावासाची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पादचा:यास धडक देवून त्याला जायबंदी करणा:या दुचाकी चालकास शहादा प्रथमवर्ग न्यायालयाने एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. जयसिंग मंशी रावताळे, रा.राखीखुर्द, ता.पानसेमल असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. चांदसैली ते लंगडी रस्त्यावर 9 फेब्रुवारी 2015 रोजी हा अपघात झाला होता. रावताळे यांनी आपली दुचाकी (क्रमांक एमएच 39 क्यू 4771) भरधाव चालवून पायी चालणा:या जबर धडक दिली होती. त्यात पादचारी नारायण ठोंबा पावरा हे   गंभीर जखमी होऊन त्यांच्या पाय फॅर झाला होता. याबाबत  पावरा यांनी शहादा पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून जयसिंग रावताळे यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात मोटार अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.हवालदार मनोहर कोळी यांनी तपास करून शहादा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्या.ए.आर.शेंडगे यांच्या कोर्टात हा खटला चालला. दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकुण न्या.शेंडगे यांनी दुचाकीचालक जयसिंग रावताळे यांना तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड.गणेश बागुल यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार हर्षल रोकडे होते.