शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

घोटाणे येथील केटी वेअरला गळती लागल्याने शेतक:यांची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क न्याहली : नंदुरबार तालुक्यातील रनाळे ते घोटाणे दरम्यानच्या केटी वेअर बंधा:याला गळती लागल्याने शेतक:यांमध्ये चिंता व्यक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कन्याहली : नंदुरबार तालुक्यातील रनाळे ते घोटाणे दरम्यानच्या केटी वेअर बंधा:याला गळती लागल्याने शेतक:यांमध्ये चिंता व्यक्त होत आह़े कार्ली फाटय़ाजवळ रनाळे शिवारात असलेल्या या बंधा:यामुळे दोन्ही गावातील शेतक:यांना लाभ होतो़ यंदा पूर्व भागात 10 वर्षाच्या कालावधीनंतर समाधानकारक पाऊस होऊन नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत़ यामुळे ठिकठिकाणी क़ेटी़वेअरसह सिमेंट बंधारे ओसंडून वाहत आहेत़ रनाळे गावाजवळून वाहणा:या नाल्यावरही घोटाणे ते रनाळे दरम्यान असलेल्या क़ेटी़वेअर बंधा:यातही पाणीसाठा झाला होता़ परंतू येथील काही दरवाजे हे तुटलेले असल्याने त्याखालून पाणी जात असल्याचे दृश्य रस्त्यावरुन ये-जा करणा:यांना दिसून येत आह़े प्रशासनाकडून या बंधा:यात सर्व दरवाजे टाकणे गरजेचे असताना केवळ मोजकेच दरवाजे टाकल्याचे चित्र आह़े उर्वरित दरवाजांबाबत अधिकारी व कर्मचारी उत्तरे देत नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े प्रकल्पातून पाणी असेच वाहत राहिल्यास सहा महिने टिकाव धरु पाहणारे पाणी येत्या 15 दिवसातच वाहून जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आह़े याकडे संबधित विभागाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी आह़े या भागात या पाण्यामुळे भाजीपाला आणि खरीपसह रब्बी पिकांनाही लाभ होणार आह़े परंतू पाणी वाहून जात असल्याने चिंता व्यक्त होत आह़े पाणी साठा दीर्घ काळ टिकून  राहिल्यास या भागातील शेतक:यांच्या कूपनलिका आणि विहिरी यांची पातळी स्थिर राहून शेतीला आधार होणार आह़े रब्बीर्पयत हे पाणी पुरणार असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देवून वाहून जाणारे पाणी अडवण्याची मागणी रनाळे आणि घोटाणे परिसरातील शेतक:यांची आह़े