शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सौर उर्जेच्या बॅटरीचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : सौर उर्जेच्या बॅटरीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दुकान व घर जळून खाक झाल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : सौर उर्जेच्या बॅटरीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दुकान व घर जळून खाक झाल्याची घटना तोडीकुंड, ता.अक्कलकुवा येथे घडली. यात तीन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मोलगी पोलिसात नोंद कण्यात आली.अककलकुवा तालुक्यातील तोडीकुंड येथील लालसिग मोग्या वसावे (पाटीलपाडा )यांचे वालबा रोड राहत्या घरातच त्यांचे किराणा दुकान व मोटरसायकल चे गॅरेज असुन यात आज सकाळी नऊ ते साडे नऊ च्या सुमारास सौर उर्जेच्या बॅटरीच्या स्फोट होऊन घरातील किराणा दुकान व मोटरसायकल चे गॅरेजचे व चांदीचे दागिने सह रोख रक्कम असे अंदाजे तीन ते सव्वातीन लाखाचे नुकसान झाले असुन, यावेळी घरातील सदस्य गावातील अंत्ययात्रेत गेले असल्याने कोणाला दुखापत झाली नाही.तोडीकुंड येथील लालसिग मोग्या वसावे पाटीलपाडा यांचे वालबा रोडवर फाट्यावर विलायती कौलारू सागवान लाकडाचे राहते घर असुन या घरात त्यांचे किराणा दुकान व मोटरसायकल चे गॅरेज चालवत असतात.शुक्रवारी सकाळी साडे नऊ च्या सुमारास सौर उजार्चे बॅटरीच्या स्फोट झाल्याने त्याच्या घराला आग लागुन घरातील संसारोपयोगी जीवनावश्यक वस्तूं, किराणा दुकानातील माल व मोटरसायकल चे गॅरेज चे साहीत्य, जनरेटर, गॅलेन्डर मशीन, कटर मशीन असे सव्वादोन लाख व रोख ४५ हजार रुपये व चांदीचे ३५ हजार रुपये चे दागिने असे सव्वातीन लाखांचे नुकसान झाले असुन, घर पुर्ण पणे जळून गेले आहे. सुदैवाने यावेळी गावात मौत झाली असल्याने तेथे गेले होते व लहान मुले बाहेर खेळत असल्याने ते वाचले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी परिसरातून व्यक्त होत आहे.