शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक वळविल्याने प्रवाशांना आर्थिक भरुदड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक म्हसावदमार्गे वळविण्यात आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक म्हसावदमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहादाकडून जाणारे तसेच खेतियाकडून शहाद्याला जाणा:या प्रवाशांना दुपटीचे प्रवास भाडे द्यावे लागत आहे. सविस्तर वृत्त असे की, कोळदा-खेतिया मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ब्राrाणपुरी गावात खोलीकरणाचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांमुळे गावात मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने ब्राrाणपुरीकडून खेतियाकडे जाणारी तसेच शहादाकडे जाणारी अवजड व प्रवाशी वाहतूक करणारी वाहने म्हसावदमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणा:या चालकांनी प्रवासभाडे दुपटीने वाढवल्याने त्याचा भरुदड प्रवाशांना सहन करावा लागत आहे .बससेवा बंद झाल्याने विद्याथ्र्याचे हालब्राrाणपुरी येथे रस्ता रुंदीकरणामुळे रस्ता पूर्ण खोदण्यात आल्याने बस सेवा बंद करण्यात आले आहे. सध्या शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने विद्याथ्र्याना खाजगी वाहतुकीचा सहारा घेत प्रवास करावा लागत असून आर्थिक फटकाही बसत आहे. संबधित ठेकेदाराने अवजड वाहने म्हसावदमार्गे सोडून बसेस व प्रवासी वाहतूक करणा:या वाहनांना ब्राrाणपुरीमार्गे जाण्याची सोय करण्याची मागणी होत आहे.