शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

धुळे चौफुली ते भोणे फाटा दरम्यान काँक्रिटीकरणामुळे वाहतूक वळवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे चौफुली ते भोणे फाटा दरम्यान रस्त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे चौफुली ते भोणे फाटा दरम्यान रस्त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असून एक किलोमीटर अंतरात  काँक्रिटीकरणास मंजूरी देण्यात आली आह़े ‘लोकमत’ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता़  धुळे चौफुलीपासून दोंडाईचाकडे जाणा:या रस्त्यावर भोणे फाटा ते मुस्लिम कब्रस्तान या अंतरात मोठमोठे खड्डे पडून वाहतूकीला अडचणी येत होत्या़ खड्डय़ांमुळे दुचाकींचे अपघात नित्याचे झाले होत़े यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी डागडुजी करुन रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केले होत़े परंतू कालांतराने पुन्हा खड्डे निर्माण होऊन अपघात वाढत होत़े पावसाळ्यात खड्डय़ांमध्ये पाणी साचून मोटारसायकली आणि चारचाकी वाहनांचे गंभीर अपघात घडले होत़े याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करुन नागरिकांची समस्या मांडली होती़ दरवर्षी होणा:या या प्रकारांना आळा घालण्यासाठी नंदुरबार येथील सार्वजनिक  बांधकाम उपविभागाकडून भोणे फाटा ते कब्रस्तानर्पयत काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले होत़े यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया पूर्ण करुन या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आह़े निधी उपलब्धतेनंतर हे काम तात्काळ सुरु होणार असून यासाठी नियोजित मार्गावरील वाहतूक वळण्याबाबत बांधकाम विभाग इतर विभागांच्या अधिका:यांसोबत समन्वय साधत आहेत़ या मार्गाने येणारी वाहने भोणे फाटा-राजपूत प्रेठोलपंप ते धुळे चौफुली या मार्गाने शहरात सोडण्याचे नियोजन करण्यात येत आह़े यात एसटी बसेस, अवजड वाहने, स्कूल बस, खाजगी आराम बस, खाजगी चारचाकी वाहने यांचा समावेश राहणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े