शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

माणिक चौकात जीर्ण झाडाच्या फांद्या तुटल्याने वाहतूकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील माणिक चौकात 100 वर्ष वयाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या़ फांद्या थेट येथे उभ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील माणिक चौकात 100 वर्ष वयाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या़ फांद्या थेट येथे उभ्या असलेल्या मोटारसायकलवर कोसळून नुकसान झाल़े घटनेत पावसामुळे इमारतीलगत आसरा घेणारा दाम्पत्य व त्यांचा मुलगा थोडक्यात बचावल़े सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरात पावसाच्या सरी कोसळल्या दरम्यान हवेचा काहीसा जोर होता़ यात माणिक चौक ते गणपती मंदिर रस्त्यावरील डॉ़ वडाळकर यांच्या दवाखान्याला लागून असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या दोन मोठय़ा फांद्या तुटून थेट रस्तावर पडल्या़ पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर वाहतूक सुरु नव्हती़ परंतू यावेळी पावसापासून बचाव व्हावा म्हणून नेहरु नगरातील दौलतसिंग गिरासे, अनिता गिरासे व त्यांचा मुलगा संदीप गिरासे हे इमारतीच्या भिंतीलगत थांबले होत़े फांदी थेट गिरासे यांची एमएच 39-एई-7862 या दुचाकीवर कोसळल्याने तिचे नुकसान झाल़े झाड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तासासाठी ठप्प झाली होती़ चौकातून गणपती मंदिराकडे येण्यासाठी रस्ताच वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु झाली़ परंतू चारचाकी वाहनांना निघण्यासाठी जागा मिळत नसल्याने कोंडी वाढली होती़ यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर लामगे, देवीदास पाटील यांनी तातडीने येथे भेट देत वाहतूकीवर नियंत्रण मिळवल़े पालिकेच्या पथकाने येथे भेट देत रस्त्यावर पडलेले झाड कापून काढत वाहतूक सुरळीत केली़  100 वर्ष वयाचे पिंपळाचे झाड पूर्णपणे जीर्ण झाले असल्याने त्याच्या फांद्या आणखी कोसळण्याची भिती असल्याने पालिकेने याठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी आह़े