शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
3
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
6
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
7
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
8
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
9
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
10
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
11
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
13
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
14
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
15
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
16
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
17
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
18
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
19
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
20
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा

पथराई फाटय़ाजवळ भरधाव दुचाकीच्या धडकेत बालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाका ते नंदुरबार रस्त्यावर पथराई फाटय़ाजवळ भरधाव वेगातील मोटारसायकलने रस्ता ओलांडणा:या बालकास धडक दिली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाका ते नंदुरबार रस्त्यावर पथराई फाटय़ाजवळ भरधाव वेगातील मोटारसायकलने रस्ता ओलांडणा:या बालकास धडक दिली़ धडकेत बालक जागीच ठार झाला़ ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ गुंजन लालसिंग सोलंकी (7) असे मयत बालकाचे नाव असून मंगळवारी दुपारी रस्ता ओलांडत असताना त्याला जीजे 21 के 7385 या दुचाकीने धडक दिली होती़ यात गंभीर जखमी झाल्याने गुंजन याचा मृत्यू झाला़ मयत गुंजन याचे आई-वडील मध्यप्रदेशातून पथराई परिसरात मोलमजूरीसाठी आले होत़े क़ेडी़गावीत शैक्षणिक संकुल परिसरात ते रहात होत़े मंगळवारी आई-वडीलांना भेटण्यासाठी गुंजन हा जात असताना दुचाकीने त्याला धडक दिली़ घटनेनंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरुन पसार झाला़ याबाबत कपिल पावबा चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोटारसायकल चालकविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल सजन वाघ करत आहेत़