शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेत नंदुरबारात डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : : मानव अधिकार फोरमचे अध्यक्ष व पशुचिकित्सक डॉ.दिनेश ढोमण पाटील यांनी चित्ते नगरातील आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : : मानव अधिकार फोरमचे अध्यक्ष व पशुचिकित्सक डॉ.दिनेश ढोमण पाटील यांनी चित्ते नगरातील आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून लोकांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. याबाबत उपनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे वैजाली, ता.शहादा येथील राहणारे व सध्या नंदुरबारातील चित्तेनगरात वास्तव्यास असलेले डॉ.दिनेश ढोमण पाटील (46) यांच्याकडे मानव अधिकार फोरमचे राष्ट्रीय अध्यक्षपद आहे. त्यांनी लगतच असलेल्या एका फ्लॅटमध्ये त्यांचे कार्यालय देखील सुरू केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते हे काम पाहत होते. चित्ते नगरातील घरी त्यांनी गळफास घेतल्याचे 3 नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आले. एक, दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. कारण मृतदेहाजवळ    दरुगधी येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता घरात आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीलेले आढळून आली. त्यात काही लोकांच्या त्रासाला कंटाळून आपण हा निर्णय घेतल्याचे म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ.दिनेश पाटील यांच्या आई सिंधूबाई ढोमण पाटील यांनी खबर दिल्याने उपनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूपुर्व चिठ्ठीतील मजकुरावरून काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे.