शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या मालकी हक्काच्या वादातून तलवार व गुप्तीने वार, बाप-मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST

पोलीस सूत्रांनुसार, तुकाराम मंगा कोकणी व प्रदीप शामुवेल कुवर यांच्यात घरमालकी हक्कावरून वाद आहे. ९ जुलै रोजी दोघांमध्ये वाद ...

पोलीस सूत्रांनुसार, तुकाराम मंगा कोकणी व प्रदीप शामुवेल कुवर यांच्यात घरमालकी हक्कावरून वाद आहे. ९ जुलै रोजी दोघांमध्ये वाद झाला. रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास प्रदीप कुवर व वकील तुकाराम वसावे हे तुकाराम कोकणी याच्या घरात गेले व त्यांनी, घर खाली करून जा म्हणून सांगितले व शिवीगाळ केली. त्यामुळे वाद वाढला. प्रदीप कुवर याने त्याच्या हातातील तलवारीने तुकाराम कोकणीवर हल्ला केला. वार वाचविण्यासाठी त्यांचा मुलगा राकेश कोकणी याने प्रयत्न केला असता, तो जखमी झाला. शिवाय गुप्तीने देखील वार केले. वकील असलेला तुकाराम वसावे याने तुकाराम कोकणीचे हात धरून, याला ठार मारून टाक म्हणून चिथावणी दिली. या मारहाणीत तुकाराम व राकेश हे बाप-लेक गंभीर जखमी झाले.

याबाबत तुकाराम कोकणी याने फिर्याद दिल्याने प्रदीप कुवर व तुकाराम वसावे यांच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक धीरज महाजन करीत आहेत. पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे.