शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा शहरात घराच्या भिंतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शनिवारी घडली होती़ याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा शहरात घराच्या भिंतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शनिवारी घडली होती़ याप्रकरणी पोलीसात परस्परविरोधी फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तळोदा शहरात मेनरोड भागातील महिलेने शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास महिलेने घराच्या सामाईक भिंतीवरील पत्रा काढला होता़ याच राग धरुन शेजारी राहणाऱ्या आकाश संतोष दिघवा, शुभम संतोष दिघवा, कृष्णदास राठोड, कमलबाई कृष्णदास राठोड या चौघांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली़ दरम्यान एकाने महिलेला गुप्ती दाखवून पोटात अमानुषपणे लाथा मारल्या़ यावेळी अंगावरील कपडे फाडून पिडितेचा विनयभंग केला़ दरम्यान तिच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान करत दमदाटी केली़ याबाबत पिडितेच्या फिर्यादीवरुन आकाश, शुभम, शोभना व कमलबाई राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे़ पोलीसांनी रविवारी रात्री उशिरा आकाश व शुभम यांना अटक केली़दुसºया गटाकडून शोभनाबाई राठोड यांच्या फिर्यादीनुसार राजेंद्र मुरलीधर राठोड, देवेंद्र राजेंद्र राठोड, हर्षल राजेंद्र राठोड, भरत जयंतीलाल राठोड, शरद राठोड, लक्ष्मीबाई राठोड, अर्चना राठोड सर्व रा़ तळोेदा यांनी घरात माती पडली या कारणातून वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी हर्षल व भरत यांनी रॉडने मारहाण करुन शुभम यास जखमी केले़ विनयभंग करण्याची धमकी देऊन गळ्यातीलसोन्याची पोत तोडून नुकसान केले़ गुन्हा दाखल करण्यात येऊन भरत राठोड यास पोलीसांनी रविवारी रात्री अटक केली़