शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाला अवघ्या 60 प्रकरणांवर होतेय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 16:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनुसुचित जमाती जात पडताळणी समितीकडून दर दिवशी केवळ 60 विद्याथ्र्याच्या प्रकरणांवर चर्चा सुरु आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसुचित जमाती जात पडताळणी समितीकडून दर दिवशी केवळ 60 विद्याथ्र्याच्या प्रकरणांवर चर्चा सुरु आह़े बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेणा:या सीईटी-सेलकडून समितीकडे दरदिवशी परीक्षा पास झालेल्या  विद्याथ्र्याच्या याद्या पाठवून कामकाज सुरु आह़े   धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातून आतार्पयत सरासरी 45 हजार अनुसुचित जमातीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नंदुरबार येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज दाखल केले आहेत़ या अर्जावर तातडीने कामकाज करण्याचे आदेश शासनाकडून सातत्याने देण्यात येतात़ दरम्यान यंदा बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनुसुचित जमातीच्या 12 हजारपेक्षा अधिक विद्याथ्र्यानी समितीकडे अर्ज केल्याची माहिती आह़े  मोठय़ा संख्येने प्राप्त झालेल्या प्रस्तावांना निकाली काढण्यासाठी राज्यशासनाने जात पडताळणी समित्यांना 30 जूनर्पयत विशेष मोहिम राबवून प्रकरणे निकाली काढण्याचे सुचवले होत़े यानुसार नंदुरबार येथील समितीकडून कामकाज सुरु असले तरी त्या कामांना गती मिळत नसल्याने विद्याशाखांच्या प्रवेशास पात्र असलेल्या विद्याथ्र्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आह़े विशेष मोहिमेंतर्गत वैधता प्रमाणपत्र मिळालेल्या विद्याथ्र्याची संख्या समोर आली नसली तरी ही संख्या 1 हजाराच्या आत असल्याची माहिती आह़े यामुळे मोहिमेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आह़े 

वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थी त्या-त्या विद्याशाखेच्या प्रवेशाला पात्र झाल्यानंतर सीईटी-सेलकडून त्यांच्या जातप्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे समितीला सुचवण्यात येत़े यासाठी दरदिवशी अनुसुचित जमातीच्या विद्याथ्र्याच्या याद्या समितीकडे देण्यात येत आहेत़ यानुसार दर दिवशी 60 किंवा त्यापेक्षा कमीच विद्याथ्र्याच्या प्रकरणांवर चर्चा होत आह़े समितीकडे पडताळणीसाठी पोलीस दलातील एका अधिका:याची नियुक्ती करण्यात येत़े परंतू पोलीस निरीक्षकाचे हे पदही रिक्त असल्याने अडचणी आल्याचे सांगण्यात आले आह़े गेल्या वर्षभरात दाखल करण्यात आलेल्या 45 हजारपेक्षा अधिक प्रकरणांपैकी समितीने 11 हजार 900 प्रकरणे निकाली काढल्याची माहिती देण्यात आली आह़े सर्वात गंभीर प्रश्न असलेल्या विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत नेमक्या किती विद्याथ्र्याचे प्रस्ताव निकाली काढून त्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले याची अंतिम आकडेवारी 1 जुलै रोजी समोर येणार आह़े तोवर शासनाकडून येणा:या सीईटी सेल आणि शासनाकडून देण्यात येणा:या विद्याथ्र्याच्या याद्यांवर कामकाज सुरु राहणार आह़े