शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच वर्षी धनपूर धरण भरले ‘तुडूंब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 12:34 IST

कोरड आणि बागायत अशा दोन्ही क्षेत्रात याचा लाभ होणार आह़े

ऑनलाईन लोकमतबोरद, जि. नंदुरबार, दि. 23- 15 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर तळोदा तालुक्यातील शेतक:यांचे आशास्थान असलेला धनपूर प्रकल्प ओसंडून वाहू लागला आह़े यामुळे तालुक्यातील शेतकरी आनंदले असून पहिल्याच हंगामात धरण भरल्याने येत्या काळात कोरड आणि बागायत अशा दोन्ही क्षेत्रात याचा लाभ होणार आह़े निझरा नदीवर उभारण्यात आलेल्या धनपूर धरणाचे काम गेल्या दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले होत़े यंदा जून महिन्यापासून पावसाची हजेरी अनियमित असल्याने धरण भरणार किंवा नाही, यावर प्रश्न उपस्थित होत होत़े मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून कोसळणा:या पावसामुळे 21 जुलै रोजी धनपूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याची माहिती देण्यात आली आह़े यानंतर या ठिकाणी भेटी देणा:यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आह़े पहिल्याच हंगामात ओसंडून वाहत असलेल्या या प्रकल्पाचे जलपूजन येत्या आठवडय़ात आमदार उदेसिंग पाडवी व पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत जलपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े धनपूर धरणात पहिल्याच हंगामात झालेल्या पाणीसाठय़ामुळे तळोदा तालुक्यातील दीड हजार हेक्टर जमिनीला अप्रत्यक्ष लाभ होणार आह़े तालुक्यातील सिंचनाची समस्या निकाली काढणा:या या प्रकल्पामुळे शेतशिवारातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पातळीत वाढ होणार असल्याचा अंदाज तालुक्यातील जाणकार शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े धरणातील जलसाठा वाढल्याने नदीकाठावरील गावांमध्ये धोक्याची सूचना करण्यात आली आह़े