शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

धनगर समाजाचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 13:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धनगर समाजालाही अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा फायदा मिळावा व त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मल्हारसेना, अहिल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धनगर समाजालाही अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा फायदा मिळावा व त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मल्हारसेना, अहिल्या वाहिनी व कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.राज्यातील धनगर समाज देशाच्या राज्य घटनेतच अनुसूचीत जमातीमध्ये समाविष्ट आहे. परंतु केवळ शब्द अपभ्रंशामुळे धनगड अािण धनगर असा ड आणि र यामुळे अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून गेली ७० वर्ष समाज वंचीत आहे. राज्यात धनगड जमात अस्तित्वात नाही असे शपथपत्र सादर केलेले आहे. त्यामुळे राज्यात धनगर समाजतच अनुसूचित जमातीत समाविष्ट असल्याचे सिद्ध झालेले आहे. समाजाला अनुसूचित जमातीत समावेश केल्यासंबधी तातडीने अध्यादेश काढण्यात यावा. अनुसूचित जमातीचा दाखला देण्यात यावा. सवलतींची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. निवेदन देतांना समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंदा कुवर, मल्हारसेनेचे जिल्हाध्यक्ष कन्हैया धनगर यांच्यासह कैलास न्हाळदे, राजेंद्र धनगर, प्रा.बबन बागुल, रामू धनगर, दत्तू सूळ, शिवाजी एडगे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.