शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटकेचा ‘प्रहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करणा:या प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करणा:या प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनादरम्यान मनाई आदेश लागू असताना आंदोलन केल्याने गुन्हा दाखल करुन 11 जणांना अटक करण्यात आली होती़ ताब्यातील सर्वाना रात्री उशिरा सोडून देण्यात आल़े सोमवारी दुपारी झालेल्या या प्रकारानंतर शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र चंपालाल पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बिपीन चंद्रकांत पाटील, प्रमोद दगडू पाटील, सावळाराम शिवाजी करे, मोहित राजेंद्र देसले, गुलाब महारु मराठे, अविनाश ईश्वरदास पाटील, संजय हरी पाटील, मनोज सुकलाल कोळी, गोपाळ हिंमत पाटील, नानका गणा पुनेकर, पावबा भिक्कन आखाडे यांच्याविरोधात मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े आंदोलकांना पोलीसांनी दुपारी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नेले होत़े त्याठिकाणी अटकेची कारवाई करुन जामिनावर सुटका करण्यात आली़ प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतक:यांच्या प्रश्नांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होत़े हे आंदोलन दुपारी चार्पयत सुरु ठेवण्याची मुभा प्रशासनाने प्रहारला दिली होती़ परंतू दरम्यानच्या काळात पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करुन घोषणाबाजी केल्याने जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन झाल्याने कारवाई करण्यात आली़