शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांसाठी सुविधांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेल्वेस्थानकावर तसेच परिसरात प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी नंदुरबार रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वेस्थानकावर तसेच परिसरात प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी नंदुरबार रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात         आली़ गुरुवारी ही बैठक घेण्यात आली़ बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड़ गेहलोत हे होत़े यावेळी सल्लागार जवाहरलाल जैन,  सदानंद रघुवंशी, मनीष पटेल, स्टेशन मास्टर दीपक पटेल, राजकुमार, प्रमोद ठाकुर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होत़े बैठकीत जवाहरलाल जैन यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरतकडे जाणा:या दिशेला पादचारी पुलाची उभारणी होऊन हा पुल पलीकडे खान्देश आईस फॅक्टरीच्या बाजूने बाहेर काढवा असे सूचवल़े बैठकीत उपस्थित सदस्यांनी नंदुरबार रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 3 या ठिकाणी लिफ्ट किंवा स्वयंचलित पाय:या तयार द्याव्यात, नळवे रस्त्यावरील दुसरा           रेल्वे बोगदा तातडीने पुर्ण करण्यात यावा, सद्यस्थितीत असलेल्या बोगद्यातून जाणा:या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जावेत,            रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाडीत  विक्री परवाना नसलेल्या  विक्रेत्यांकडील आरोग्यास अपायकारक ठरणा:या खाद्य पदार्थावर बंदी आणून कारवाई करण्यात यावी,  नंदुरबार स्थानकाच्या बाहेर दर्शनी भागात स्वागत कमान उभारण्यात यावी, वेग वाढल्याने  उधना आणि पाळधी स्थानकात वेळेपूर्वी पोहोचणा:या रेल्वेगाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात यावा,         प्लॅटफॉर्म 2 आणि 3 वर शेड तयार करण्यात यावे यासह इतर मागण्या रेल्वेस्थानक प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या़ प्रशासनाने उपस्थित असलेल्या सदस्यांसोबत चर्चा करुन मागण्यांवर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिल़े