शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

डीबीटीच्या निर्णयाने पटेलवाडी वसतीगृह बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:55 IST

अधिकारी कर्मचारी येत नसल्याचा दावा : सलसाडी घटनेच्या पुनरावृत्तीची शक्यता

नंदुरबार : शासनाने भोजन डिबीटीची योजना रेटल्याचे दुष्परिणाम आता समोर येत असून शहरातील पटेलवाडी वसतीगृह संकुल बेवारस झाले आह़े भोजन तयार करण्याची कटकट मिटल्याने येथे अधिकारी व कर्मचारीचे येत नसल्याचे विद्याथ्र्यानी सांगितल़े शहरातील पटेलवाडी भागात नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित 1 हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह चालवले जात़े चार इमारतीच्या या वसतीगृहात यंदा केवळ 447 विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत़ उर्वरित विद्याथ्र्यानी भोजन नसल्याने प्रवेश नाकारले होत़े वसतीगृहात सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून उघडय़ा फ्यूजपेटय़ा, फरशांवर साचून असलेले पाणी अपघातांना तर पेयजल म्हणून विद्यार्थी चक्क कूपनलिकांचे पाणी घेत आहेत़ या समस्या बाहेर मांडणा:या विद्याथ्र्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही येथील विद्याथ्र्यानी सांगितल़े आठवी ते पदव्युत्तर वर्गार्पयत शिक्षण घेणा:या विद्याथ्र्यासाठी सर्वाधिक सोयीचे वसतीगृह असल्याने याठिकाणी दरवर्षी जुलैमहिन्याअखेरीस प्रवेश पूर्ण होत होत़े यंदा भोजनडीबीटी बंद झाल्याने केवळ 447 विद्याथ्र्याचे प्रवेश झाले आहेत़ विशेष म्हणजे यात केवळ 172 विद्यार्थी हे नवीन आहेत़ भोजन डिबीटी बंद झाल्याने अनेकांनी प्रवेश टाळले आहेत़ दुसरीकडे भोजन डिबीटी बंद झाली असली तरी उर्वरित सुविधा देण्याची अपेक्षा होती़ परंतू चार वर्षापासून येथील सोलर प्लांट बंद असल्याने विद्याथ्र्याना अंघोळीला गरम पाणी मिळत नाही़ पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून दोन इमारतींमध्ये वाटॅर फिल्टर प्लांट लावले आहे होत़े यातील 1 पूर्णपणे बंद असून दुस:या फिल्टरमधून नावालाच शुद्ध पाणी मिळत आह़े यामुळे विद्यार्थी टाक्यांमध्ये साचून असलेले पाणी पित आहेत़ वसतीगृहात सीसीटीव्ही बसवल्याचा दावा काही दिवसांपूर्वी प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आला होता़ परंतू प्रत्यक्षात सीसीटीव्ही नावालाही नसल्याचे याठिकाणी दिसून आले आह़े विद्याथ्र्याच्या सुरक्षेबाबत येथे गंभीर अनास्था असून सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याची अपेक्षा असताना कारवाई झालेली नाही़ तब्बल सात गृहपाल, प्रत्येक इमारतीत एक शिपाई आणि एक रखवलादार यांची नियुक्ती आह़े परंतू दिवसभरात यातील एकही जण दिसून येत नाही़ यामुळे कोणीही यावे आणि भटकंती करावी अशी स्थिती येथे आह़े वसतीगृहाच्या आवारात पडलेला कचरा, मोकाट गुरे आणि वाढलेली झुडपे यांच्यामुळे डास मच्छरांचा प्रादुर्भाव होतो आह़ेतसेच चार इमारतींपैकी प्रत्येक इमारतीखाली असलेला फ्यूजबोर्ड सताड उघडे आहेत़ त्यावर पाणी पडत आह़े हे बोर्ड सुरू करण्याची जबाबदारी विद्याथ्र्याना देण्यात आली आह़े यात एखाद्या विद्याथ्र्याचा अपघात होण्याची शक्यता आह़े वसतीगृहाच्या आवारात लावलेल्या ट्रान्सफार्मरची फ्यूजपेटी कायम उघडी असल्याने तेथेही दुर्घटनेची भिती विद्याथ्र्यानी व्यक्त केली़