शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नावली आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील नावली येथील शासकीय माध्यमिक निवासी आश्रमशाळेत सहावीत शिकणा:या विद्यार्थिनीचे शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील नावली येथील शासकीय माध्यमिक निवासी आश्रमशाळेत सहावीत शिकणा:या विद्यार्थिनीचे शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन झाले. सेंट्रल किचन योजनेमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. तालुक्यातील शिर्वे येथील रहिवासी असलेली जयश्री जालमसिंग वसावे ही विद्यार्थिनी नावली येथील शासकीय माध्यमिक निवासी आश्रमशाळेच्या सहावीत शिकत होती. जागतिक आदिवासी दिनी रात्री तिचा अचानक मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला नेण्यात आले होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.के.डी. सातपुते यांनी मृत बालिकेचे शवविच्छेदन केले. जिल्ह्यात सध्या आश्रमशाळांमधे सेंट्रल किचन योजना राबविण्यात येत आहे. तेथून देण्यात येणा:या जेवणात खाण्याचा सोडा व केमिकलचा वापर होत असून विद्याथ्र्यानी कमी जेवण केल्यावरही त्यांचे पोट भरले जाते, असा आरोप पालकांकडून होत असल्याचे भारतीय ट्रायबल पार्टीचे तालुकाध्यक्ष के.टी. गावीत व युवा जिल्हाध्यक्ष अहरोन गावीत यांनी पत्रकान्वये म्हटले आहे. या योजनेचा राज्यात पहिला बळी असल्याचे       त्यांनी नमूद केले आहे. या जेवण पद्धतीमुळे आदिवासी विद्याथ्र्यामध्ये मोठे घबराटीचे वातावरण असल्याचे स्पष्ट करून ही पद्धत रद्द करून आश्रमशाळांमधे पूर्ववत मेस पद्धत आणली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नुकसान भरपाई म्हणून जयश्रीच्या पालकांना दोन लाखांऐवजी शासनाने 25           लाख रुपये द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शोकाकूल वातावरणात शिर्वे येथे जयश्री वसावेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.