शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मोजरा गावाजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पिता-पुत्र जागीच ठार झाल्याची घटना रविवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव तालुक्यातील मोजरा गावाजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पिता-पुत्र जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली़ अपघात आणखी दोघे जखमी झाले आहेत़ जुगलीचा हिरीचापाडा ता़ धडगाव येथील रमेश रेहल्या पावरा (30) यांनी त्यांचा मुलगा अमित पावरा यास भांग्रापाणी ता़ अक्कलकुवा येथील आश्रमशाळेत दाखल केले होत़े दुसरीच्या वर्गात जाणा:या अमित यास शाळेचे साहित्य व इतर वस्तू घेऊन देत गावातीलच रवी काल्या वळवी व सूरज रवि वळवी या पिता-पुत्राला सोबत घेत रमेश पावरा हे दुचाकीने रविवारी दुपारी भांग्रापाणीकडे निघाले होत़े दरम्यान मोजरा गावाजवळ वळणावर भरधाव वेगात येणा:या एमएच 39 सी 9977 या ट्रकने त्यांना धडक दिली़ धडकेत रमेश  व अमित पावरा हे बापलेक जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाल़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोघा जखमींना तात्काळ धडगाव येथे दाखल केल़े धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवि केल्या वळवी यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली़ याबाबत रवि केल्या वळवी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े जखमी सूरज व त्याचे वडील रवि या दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आह़े