शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

उघडय़ावर फेकलेल्या वेस्टेज बायोमेडिकलमुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील पुलाला लागून जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्टेज) उघडय़ावर टाकल्याने आरोग्यास धोका ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील पुलाला लागून जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्टेज) उघडय़ावर टाकल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उघडय़ावर हा जैविक कचरा टाकणा:यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.चिंचपाडा गावाशी परिसरातील 20 ते 25 गावातील नागरिकांचा नियमित संपर्क येतो. येथे वैद्यकीय सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, एक धर्मदाय रुग्णालय व गावात आठ खाजगी दवाखाने आहेत. त्यांच्यामार्फत गाव व परिसरातील गावातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात येते. रुग्णांवर उपचार केल्यानंतर औषधांच्या बाटल्या, सिरींज यासह इतर बायोमेडिकल वेस्टेज उघडय़ावर फेकून देण्याचा प्रकार उघडकीस आले आहे. चिंचपाडा येथील नाल्यावरील प्रस्तावीत पुलाला लागून हे बायोमेडिकल वेस्टेज उघडय़ावर टाकण्यात आले असून हवा व पाण्यामध्ये वाहून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने  याबाबत दखल घेऊन हे बायोमेडिकल वेस्टेज फेकणा:यांचा शोध घ्यावा व यापुढे असा प्रकार होणार नाही यासाठी संबंधित ताकीद देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.